मुख्यपृष्ठ / पाककृती / Mot- Batatawada (innovative)

Photo of Mot- Batatawada (innovative) by Maya Ghuse at BetterButter
139
4
0.0(1)
0

Mot- Batatawada (innovative)

Jan-27-2019
Maya Ghuse
720 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

 • व्हेज
 • मध्यम
 • किटी पार्टी
 • महाराष्ट्र
 • फ्रायिंग
 • स्नॅक्स
 • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

 1. मोड आलेली मोट 1 वाटी
 2. बटाटा किस अर्धी वाटी
 3. ब्रेड सालाईज 8-9
 4. उडदं डाळ पीठ 1 वाटी
 5. तांदूळ पीठ अर्धी वाटी
 6. हिरवी मिरची पेस्ट 1 चमचा
 7. अदरक-लसन पेस्ट अर्धा चमचा
 8. जिरं अर्धा चमचा
 9. मीठ चवीनुसार
 10. तेल 4 वाट्या

सूचना

 1. मोड आलेली मोट जाडसर कूटून त्यात बटाटा बारीक किस, जिरं, हिरवी मिरची पेस्ट, आलं-लसूण पेस्ट, मीठ टाकून मिसळून ठेवा,गोल गोळे बनवून घ्या
 2. पातेल्यात उडदं व तांदळाचं पीठ, मीठ टाकून पाण्याने भिजवून घ्या
 3. ब्रेड सालाईज कडा कापून पाण्यात भिजवून घ्या
 4. ब्रेड मध्ये मोट गोळा ठेवून हलक्या हाताने ब्रेडचा गोळा बनवून घ्या
 5. पीठात बुडवून गरम तेलात तळून घ्यावे
 6. मंद आचेवर तळा
 7. क्रिस्पी बटाटावडा मधून चिरा देऊन वरून तिखट भूरभरून सॉस बरोबर सर्व्ह करा

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Chayya Bari
Jan-27-2019
Chayya Bari   Jan-27-2019

Wow! Amazing

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर