मुख्यपृष्ठ / पाककृती / हिरव्या मुगाची उसळ

Photo of Moog usal by Swapnal
swapna p at BetterButter
758
3
0.0(0)
0

हिरव्या मुगाची उसळ

Jan-27-2019
Swapnal swapna p
420 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

हिरव्या मुगाची उसळ कृती बद्दल

पौष्टिक, कमी साहित्यात झटपट, टिफिन साठी उत्तम प्रकार आहे

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • टिफिन रेसिपीज
  • इंडियन
  • सौटेइंग
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. रात्रभर भिजवलेले हिरवे मूग
  2. कांदा
  3. लाल तिखट
  4. ठेचलेला लसूण
  5. मीठ
  6. तेल
  7. धने-जिरेपूड
  8. चिमूटभर गरम मसाला

सूचना

  1. मुग रात्रभर भिजवून घ्या
  2. कढईमध्ये तेल घाला त्यात ठेचलेला लसूण व कांदा घाला
  3. कांदा छान गुलाबी रंगावर परतला की त्यात मिठ घाला लाल तिखट धनेजिरे पूड घाला
  4. छान परतल्यावर त्यात भिजवलेले मूग घाला
  5. झाकण ठेवून एक वाफ काढा वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घाला
  6. पोळी बरोबर खाण्यासाठी तयार आहे पोष्टिक मुगाची उसळ

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर