मुख्यपृष्ठ / पाककृती / सोयाबीन व उडदाच्या डाळीचे पिझ्झा चीप्स

Photo of Soya udad pizza chips by seema Nadkarni at BetterButter
300
3
0.0(0)
0

सोयाबीन व उडदाच्या डाळीचे पिझ्झा चीप्स

Jan-27-2019
seema Nadkarni
120 मिनिटे
तयारीची वेळ
40 मिनिटे
कूक वेळ
8 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

सोयाबीन व उडदाच्या डाळीचे पिझ्झा चीप्स कृती बद्दल

डाळ व कडधान्य चे मिश्रणाने हि पाक कृती सुचली..

रेसपी टैग

  • मध्यम
  • रोस्टिंग
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • एग फ्री

साहित्य सर्विंग: 8

  1. 1 कप सोयाबीन
  2. 1 कप बेसन
  3. 1/2 कप उडदाची डाळ
  4. 2-3 चमचा तेल
  5. चवी पुरते मीठ
  6. 2-3 टे स्पून पिझ्झा चा मसाला
  7. 1/4 कप खिसलेला चिझ
  8. 1/4 टि स्पून हळद
  9. 1 चमचा लाल तिखट
  10. तळण्यासाठी तेल
  11. 1 ग्लास गरम पाणी कणीक मळायला
  12. 2-3 चमचा चाट मसाला + पादेलोण

सूचना

  1. सवॅ प्रथम सोयाबीन ला पेन मध्ये भाजुन घ्यावे.
  2. याच पेन मध्ये उडीद डाळ पण भाजून घ्यावे.
  3. सोयाबीन व उडदाच्या डाळी ला मिक्सर मधून बारीक पीठ वाटुन घ्यावे.
  4. सवॅ जिन्नस तयार करून घ्यावे.
  5. उडदा चे पीठ, सोयाबीन चे पीठ व बेसन एकत्र करावे व त्यात 2-3 चमचा तेल, पिझ्झा मसाला, लाल तिखट, हळद, चवीपुरते मीठ घालून एकत्र करावे.
  6. थोडे कोंबट पाणी घालून कणीक भिजवून घ्या.
  7. या आकार चे जाळी सोर्या मध्ये लावावे.
  8. कणिक थोडे थोडे मळून संच्या मध्ये घालून गरम तेलात तळून घ्यावे.
  9. सगळे चिप्स तळून झाल्यावर त्यावर चाट मसाला व काळे मिठ घालून एकत्र करावे.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर