मुख्यपृष्ठ / पाककृती / चटपटे कुरकुरीत मुग

Photo of Chatpate kurkure moog by Swapnal
swapna p at BetterButter
662
3
0.0(0)
0

चटपटे कुरकुरीत मुग

Jan-27-2019
Swapnal swapna p
420 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

चटपटे कुरकुरीत मुग कृती बद्दल

मुगाचा पोष्टिक अत्यंत टेस्टी चाट प्रकार आहे

रेसपी टैग

  • व्हेज
  • डिनर पार्टी
  • इंडियन
  • फ्रायिंग
  • सौटेइंग
  • स्नॅक्स
  • हाय फायबर

साहित्य सर्विंग: 4

  1. भिजवलेले मूग
  2. तेल
  3. मीठ
  4. चाट मसाला
  5. बारीक चिरलेला टोमॅटो
  6. बारीक चिरलेला कांदा
  7. बारीक चिरलेली कोथिंबीर
  8. लिंबू रस
  9. साखर

सूचना

  1. भिजवलेले मूग तेलामध्ये तळून घ्या
  2. नंतर त्यात चाट मसाला मीठ लिंबाचा रस साखर घालून मिक्स करा
  3. बारीक चिरलेला टोमॅटो कांदा कोथिंबीर घाला
  4. खाण्यासाठी तयार आहेत चटपटी कुरकुरीत मूग

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर