मुख्यपृष्ठ / पाककृती / मोड आलेले मूग आणि गाजरचे पौष्टिक सूप

Photo of Sprouted moong and carrot soup by archana chaudhari at BetterButter
957
3
0.0(0)
0

मोड आलेले मूग आणि गाजरचे पौष्टिक सूप

Jan-27-2019
archana chaudhari
10 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मोड आलेले मूग आणि गाजरचे पौष्टिक सूप कृती बद्दल

मस्त हेल्दी सूप प्रकार...

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • प्रेशर कूक
  • बॉइलिंग
  • सूप
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. गाजर २ मध्यम
  2. मोड आलेले मूग १ कप
  3. कांदा १ मध्यम
  4. मिरे पूड १/२ टीस्पून
  5. मीठ चवीनुसार

सूचना

  1. गाजर,मोड आलेले मूग,कांदा कुकरमध्ये घालून मऊ शिजवून घ्या.
  2. गार झाल्यावर मिक्सरमधून पेस्ट करून घ्या.
  3. आता एका भांड्यात वातील पेस्ट,३ ग्लास पाणी घालून छान उकळी येऊ द्या.
  4. मीठ आणि मिरेपूड घाला.
  5. गरम गरम सर्व्ह करा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर