मुख्यपृष्ठ / पाककृती / मिश्र डाळींची पालक वडी

Photo of Mix dal palak vadi by Rohini Rathi at BetterButter
1008
3
0.0(0)
0

मिश्र डाळींची पालक वडी

Jan-27-2019
Rohini Rathi
250 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मिश्र डाळींची पालक वडी कृती बद्दल

स्वादिष्ट व पौष्टिक

रेसपी टैग

  • Tossing (Mixing with a spoon / spatula)
  • व्हेज
  • सोपी
  • टिफिन रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • सौटेइंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. पालकाची मोठी पाने 15 ते 20
  2. मिश्र डाळी तूर डाळ चणाडाळ मंग डाळ भिजवलेल्या एक कप
  3. हिरव्या मिरचीची पेस्ट एक टेबल स्पून
  4. आल्याची पेस्ट
  5. मीठ चवीनुसार
  6. बेसन पीठ एक टेबल स्पून
  7. धने-जिरेपूड एक टेबल स्पून
  8. तेल तळण्यासाठी

सूचना

  1. डाळी स्वच्छ दोन तीन ते चार तास भिजत ठेवावी
  2. नंतर पाणी निथळून मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यावे
  3. पालकाची पाने स्वच्छ धुऊन त्यांची देते काढून
  4. डाळीच्या वाटलेल्या मिश्रणामध्ये बेसन पीठ आले-लसणाची पेस्ट हिरवी मिरचीची पेस्ट जिरेपूड घालून मिश्रण बनवून घ्यावे
  5. पालकाचे एक पान घेऊन तयार मिश्रण त्याच्यावरती पसरवून घ्यावे
  6. नंतर त्यावर ती दुसरे पालकाचे पान उलटे ठेवून तयार मिश्रण पसरून
  7. अशीच कृती तीन ते चार वेळा करावी
  8. नंतर चारही पाने एकत्र घेऊन पानांचा रोल बनवून घ्यावा
  9. असेच सर्व पानांची रोल बनवून घ्यावे
  10. नंतर स्टीमर प्लेटवर ठेवून दहा मिनिटे पाने वाफवून घ्यावी
  11. थंड झाल्यानंतर त्याच्या वड्या पाडून घ्यावे
  12. तयार वड्या तेलामध्ये तळून घ्याव्या
  13. गरमागरम मिश्र डाळींची पालक वडी टोमॅटो केचप बरोबर सर्व्ह करावे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर