मुख्यपृष्ठ / पाककृती / टोमॅटो चटणी

Photo of Tomato Chutny by शरयू देशपांडे at BetterButter
356
3
0.0(0)
0

टोमॅटो चटणी

Jan-28-2019
शरयू देशपांडे
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

टोमॅटो चटणी कृती बद्दल

टॉमेटोची चटणी: दोन देसी आणि एक बेंगलोरी टॉमेटो, आलं, मिरची, थोडा कांदा हे किंचित तेलावर थोडंसं परतून घेतलं. मिक्सरमध्ये लसूण, जिरं, कोथिंबीर, शेवगापाला, सैंधव, stevia, आणि परतलेले जिन्नस घालून चटणी वाटून घेतली. वरून हिंग, कडीपत्ता, मिरची, मेथीदाण्याची फोडणी दिली.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • टिफिन रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • ब्लेंडींग
  • लोणचं / चटणी वगैरे
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. दोन देसी आणि एक बेंगलोरी टॉमेटो
  2. कांदा लसूण मिरची आलं सैंधव तीळ

सूचना

  1. दोन देसी आणि एक बेंगलोरी टॉमेटो, आलं, मिरची, थोडा कांदा हे किंचित तेलावर थोडंसं परतून घेतलं. मिक्सरमध्ये लसूण, जिरं, कोथिंबीर, शेवगापाला, सैंधव, stevia, आणि परतलेले जिन्नस घालून चटणी वाटून घेतली. वरून हिंग, कडीपत्ता, मिरची, मेथीदाण्याची फोडणी दिली.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर