मुख्यपृष्ठ / पाककृती / मटकी मसाला फ्राय कबाब

Photo of Fry masala spraut with kabab by Teesha Vanikar at BetterButter
21
2
0.0(0)
0

मटकी मसाला फ्राय कबाब

Jan-28-2019
Teesha Vanikar
900 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मटकी मसाला फ्राय कबाब कृती बद्दल

मी जेव्हा लहान होते,तेव्हा आमच्या शाळेबाहेर हा चटपटीत आणि स्पाईसी पदार्थ विकत मिळायचा...जो खुप हेल्दी आणि प्रोटीन ने भरपुर असायचा.

रेसपी टैग

 • व्हेज
 • सोपी
 • एव्हरी डे
 • महाराष्ट्र
 • पॅन फ्रायिंग
 • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
 • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

 1. १वाटी मटकी
 2. १/४वाटी ओले हिरवे मटार
 3. १कांदा
 4. कबाब(पोगे)
 5. २टि।स्पु लाल तिखट
 6. जीरे
 7. चाट मसाला
 8. हळद
 9. मीठ
 10. नीबु
 11. २चमचे तेल
 12. कबाब तळण्यासाठी तेल

सूचना

 1. प्रथम मटकी ६/७तास कोमट पाण्यात भिजवुन मग तिला रात्रभर मोड आणन्यासाठी ठेवले.
 2. मटकी व मटार धुवून घेतले.
 3. पैनमध्ये २चमचे तेल व जीरे घातले.
 4. त्यात बारीक केलेला कांदा घालुन परतुन घेतला.
 5. आता त्यात मटकी व मटार घालुन ५.मी वाफवुन घेतले.
 6. नंतर त्यात सर्व मसाले व मीठ घालुन पाण्याचा शिडकाव करुन पुन्हा परतुन ७/८मी.वाफवुन घेतले.
 7. दुसर्या बाजुला कबाब तेलात तळुन घेतले.
 8. सर्व्हिग करतांना नीबु पिळुन फ्राय मटकी चमच्याने कबाबमध्ये भरुन किवां कबाब कुचकुरून सर्व्ह करावे.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर