मुख्यपृष्ठ / पाककृती / चटपटीत ,:cherry_blossom: वेज पूरक चटनी :cherry_blossom:

Photo of Veg chutney . by Varsha Deshpande at BetterButter
688
3
0.0(0)
0

चटपटीत ,:cherry_blossom: वेज पूरक चटनी :cherry_blossom:

Jan-29-2019
Varsha Deshpande
5 मिनिटे
तयारीची वेळ
5 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

चटपटीत ,:cherry_blossom: वेज पूरक चटनी :cherry_blossom: कृती बद्दल

ही चटनी भाजीला पूरक आहे म्हणजे एखाद वेळेस भाजी नसली तर ही चटनी पोळी ,पराठा, भाकरी , भात सगळ्या सोबत खाता येते आणी चव पण चटपटित आणी लवकर होणारी .

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • इंडियन
  • रोस्टिंग
  • लोणचं / चटणी वगैरे
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. कांदा 1 मोठ्या फोडी .
  2. टमाटा 1 मोठ्या फोडी .
  3. शेंगदाणे मूठ भर .
  4. मीर्चि हिरवि 2--3 आवडी प्रमाणे ।
  5. कोथींबीर धूवून चीरलेली 1/2वाटि .
  6. लसून पाकळ्या 4-5
  7. जीर 1 चमचा .
  8. मीठ टेस्ट नूसार .
  9. साखर 1चमचा
  10. हिंग 1/2 चमचा
  11. तेल 2 चमचे .

सूचना

  1. सगळ साहीत्याची तयारी करून घेणे .
  2. आता कढईत चमचा भर तेल टाकायच जीर फूटायला जेव्हड लागत .आणी सगळ साहीत्य कढईत टाकणे .कांदा ,टमाटा ,लसून ,मीर्चि, दाणे ,कोथिंबीर टाकून 2मी भाजून घेणे
  3. आणी थंड करून मीक्सरच्या भांड्यात टाकून साखर ,मीठ टाकणे आणी बारीक करून घेणे
  4. आणी वरून 1चमचा तेल गरम करून हिंग ,मोहरी टाकून फोडणी टाकणे आणी कालवून आवडीच्या वस्तू बरोबर खाणे .

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर