मुख्यपृष्ठ / पाककृती / :cherry_blossom:वेज पराठा :cherry_blossom:

Photo of Veg paratha . by Varsha Deshpande at BetterButter
528
5
0.0(0)
0

:cherry_blossom:वेज पराठा :cherry_blossom:

Jan-29-2019
Varsha Deshpande
10 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

:cherry_blossom:वेज पराठा :cherry_blossom: कृती बद्दल

मूल जर कधी कोणत्या भाज्या खात नसेल तर त्या भाज्या बारीक कीसून कणकेत टाकून त्याचे पोष्टिक पराठे बनवून दिलेत तर आवडीने खातात .

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किड्स रेसिपीज
  • इंडियन
  • रोस्टिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. काकडी 2बारीक कीसलेली .
  2. कांदा मोठा 1 कीसलेला
  3. कोथिंबीर 1वाटि .
  4. हिरवि मीर्चि 2 हव्या असल्यास .
  5. कणीक 4वाटि .
  6. ओवा 1चमचा .
  7. तीखट 2चमचे .
  8. हळद 11/2 चमचा .
  9. मीठ टेस्ट नूसार .

सूचना

  1. सगळ साहीत्या ची तयारी करून घेणे .
  2. आता कणकेत सगळे मसाले टाकणे .
  3. आणी कीसलेल्या कांदा ,काकडी ,कोथिंबीर टाकून मीक्स करणे .
  4. आणी थोडे पाणी टाकून घट्ट गोळा भीजवून घेणे .
  5. आणी छोटा गोळा घेऊन त्याचे घडीचा 4पदरी तेल लावून पराठा लाटून घेणे
  6. आणी तव्यावर भाजून दोन्ही साईडने भाजून घेणे .
  7. हव असल्यास वरून तेल लावणे अन्यथा नाही लावले तरी चालेल .
  8. चटनी ,साँस ,किंवा दह्या सोबत सर्व करणे .

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर