मुख्यपृष्ठ / पाककृती / Vegetable ओट्स इडली

Photo of Vegetable oats idlis by Rashmi Palkar Gupte at BetterButter
172
5
0.0(0)
0

Vegetable ओट्स इडली

Jan-29-2019
Rashmi Palkar Gupte
15 मिनिटे
तयारीची वेळ
45 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

Vegetable ओट्स इडली कृती बद्दल

हेअलथय

रेसपी टैग

 • व्हेज
 • सोपी
 • टिफिन रेसिपीज
 • स्टीमिंग
 • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
 • लो फॅट

साहित्य सर्विंग: 2

 1. ओट्स १ कप
 2. दही १ कप
 3. रवा १ कप
 4. गाजर १/२ कप
 5. १/२ कप वाटाणा
 6. राई
 7. उरड डाळ
 8. करी पत्ता
 9. फोडणी ला तेल

सूचना

 1. ओट्स ला दही मध्ये मिक्स करा। थोड पाणी घालून १/२ तास भिजत घालून ठेवा।
 2. नंतर वाटणे आणि बारीक चिरले गाजर घाला।
 3. मग वरून १tsp तेल , करी पत्ता, उरड डाळ, तडका बत्तेर मध्ये घाला।
 4. इडली पात्र गॅस वर गरम करायला ठेवा।
 5. त्येत १/२इनो पॅकेट घाला आणि बरोबर मिक्स करा।
 6. लगेच १५ mins स्टीम करायला ठेवा।
 7. सर्वे करा खोबरं च्या चटणी बरोबर।

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर