मुख्यपृष्ठ / पाककृती / मिरचीचा खर्डा

Photo of Green chilli chuteny by केतकी पारनाईक at BetterButter
463
0
0.0(0)
0

मिरचीचा खर्डा

Jan-29-2019
केतकी पारनाईक
0 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मिरचीचा खर्डा कृती बद्दल

तोंडी लावणे

रेसपी टैग

  • Tossing (Mixing with a spoon / spatula)
  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • रोस्टिंग
  • लोणचं / चटणी वगैरे
  • ग्लुटेन फ्री

साहित्य सर्विंग: 4

  1. २०,२५ हिरव्या मिरच्या
  2. १५,२० लसुण पाकळ्या
  3. थोडे शेंगदाणे (एच्छिक)
  4. खडे/जाड मिठ(चवीनुसार)

सूचना

  1. मिरच्या तव्यावर तेल न टाकता भाजुन घ्या,त्यातच शेंगदाणे घालावेत(भाजलेले घेतले तरी चालतील). नंतर तवा खाली उतरवून त्यावर लसुण पाकळ्या घालाव्यात,मीठ घालावे आणि दोन चमचे(पोह्याचे)तेल घालुन एकत्र हलवावे आणि गार होण्यासाठी झाकून ठेवावे,गार झाल्यावर खलबत्त्यात/मिक्सरवर जाडसर वाटावे.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर