मुख्यपृष्ठ / पाककृती / भेंड्याची भाजी

Photo of Bhendya chi bhaji by Vidya Gurav at BetterButter
720
4
0.0(0)
0

भेंड्याची भाजी

Jan-29-2019
Vidya Gurav
55 मिनिटे
तयारीची वेळ
40 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

भेंड्याची भाजी कृती बद्दल

भाजी

रेसपी टैग

  • Tossing (Mixing with a spoon / spatula)
  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • पॅन फ्रायिंग
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. भेंडी
  2. कांदा बारीक चिरून
  3. टॉमॅटो बारीक चिरून
  4. आवडीचे मसाले
  5. मीठ
  6. तेल

सूचना

  1. एका पातेल्यात तेल टाकून. फोडणी चे साहित्य घालून. चिरलेला कांदा, टॉमॅटो घालून चांगले परतून घ्या. नन्तर मसाले, हळद, हिंग घालून परतावे.
  2. नन्तर त्यात चिरलेली भेंडी घालून. गरम मसाला टाकून झाकणं ठेऊन. वाफेवर भाजी होऊ द्यावी.
  3. हि भाजी भाकरी बरोबर खूप छान लागते.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर