मुख्यपृष्ठ / पाककृती / मोड आलेलया मुगाची खिचडी

Photo of sprouted moong kichdi by Triptila KS at BetterButter
877
2
0.0(0)
0

मोड आलेलया मुगाची खिचडी

Jan-29-2019
Triptila KS
0 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मोड आलेलया मुगाची खिचडी कृती बद्दल

मुग डाळिची खिचडी तर खूपदा बनवली आहे . ती खूप पौष्टिक असते .आज थोडं वेगळं करून बघावासा वाटलं . आज मी केली मोड आलेल्या मुगाची खिचडी .

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • इंडियन
  • बॉइलिंग
  • सौटेइंग
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. तांदूळ एक वाटी
  2. मोड आलेले मूग ११/२वाटी
  3. भाज्या (गाजर ,बटाटा ,ब्रोकोली ,फरसबी) एक वाटी
  4. कांदा १
  5. हिंग
  6. हळद १/४ छोटा चमचा
  7. जिरा १ /२ चमचा
  8. कडीपत्ता ६ पानं
  9. हिरव्या मिरच्या २
  10. गरम मसाला अर्धा छोटा चमचा
  11. लिंबाचा रस एक छोटा चमचा
  12. मीठ चवीपुरतं

सूचना

  1. तांदूळ अर्धा तास भिजवून ठेवा
  2. एका पातेल्यात तुप घाला आणि जिरा हिरवी मिरची कडीपत्ता आणि हिंगाचि फोडणी द्या
  3. मूग, चिरलेल्या भाज्या आणि तांदूळ घाला
  4. हळद आणि गरम मसाला घाला
  5. गरम पाणी घालून झाकून ठेवा
  6. तांदूळ शिजल्यावर मीठ घाला
  7. वरून लिंबाचा रस घाला

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर