Photo of Dudhi Halwa by Jyoti Katvi at BetterButter
361
3
0.0(0)
0

दुधी हलवा

Jan-30-2019
Jyoti Katvi
25 मिनिटे
तयारीची वेळ
40 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

दुधी हलवा कृती बद्दल

नेहमी साखर घालून दुधी हलवा बनवतो आज थोडे गूळ व खजूर घालून पौष्टिक हलवा बनवला तसेही थंडी चालूच आहे म्हणून.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. एक छोटा दुधी साधारण पाव किलो
  2. गूळ एक वाटी
  3. खजूर 8/10
  4. एक वाटी मलई सहीत दूध
  5. साजूक तूप छोटा चमचा
  6. वेलची /बदाम

सूचना

  1. दुधी किसून घेणे
  2. खजूर बिया काढून मिक्सरवर फिरवून बारीक करा
  3. गूळ किसून घ्या
  4. नंतर कढईत एक छोटा चमचा साजूक तूप घालून गरम करा
  5. त्यात दुधी चा किस घालून परतवून घ्या
  6. परतवून झाले की दूध व मलई घालून वाफेवर शिजवून घ्या
  7. शिजवून झाला की त्यात खजूर व गूळ घालून ढवळत रहा.
  8. गूळ पूर्ण वितळन एकजीव होईपर्यंत ढवळत रहा. पूर्ण सुकून झाले की बदाम व वेलची घालून तयार करा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर