मुख्यपृष्ठ / पाककृती / :cherry_blossom:हेल्दी बाईट्स :cherry_blossom:

Photo of healthy bites . by Varsha Deshpande at BetterButter
21
4
0.0(0)
0

:cherry_blossom:हेल्दी बाईट्स :cherry_blossom:

Jan-30-2019
Varsha Deshpande
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

:cherry_blossom:हेल्दी बाईट्स :cherry_blossom: कृती बद्दल

मक्याच ,बाजरीच पिठ त्याचे पदार्थ खाण्याने हिवाळ्यात शरीराला ऊष्णता आणी ऐनर्जी मीळते .सोबत गूळ आणी गाई चे तूप टाकलेली गरम भाकरी पचायला हल्की खूप सूंदर लागते .

रेसपी टैग

 • व्हेज
 • सोपी
 • डिनर पार्टी
 • महाराष्ट्र
 • रोस्टिंग
 • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
 • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

 1. बाजरीच पिठ 1वाटि .
 2. मक्का पिठ 1/2 विटि .
 3. गव्हाचे पिठ 1/2 वाटि .
 4. छोटा 1/2 चमचा मीठ .
 5. छोटा 1 चमचा तेल .
 6. पाणी भीजवायला लागेल तीतके .
 7. गाईचे तूप
 8. गूळ

सूचना

 1. सगळे पिठ घेणे .
 2. एका बाऊल मधे पिठ एकत्र करणे आणी मीठ ,तेल टाकणे
 3. आणी पाणी टाकून पोळी साठी जशी कणीक भीजवतो तस भीजवणे .
 4. त्याचे छोटे गोळे करून पातळ ,छोटि भाकरी लाटून तव्यावर भाजून घेणे .
 5. आणी प्लेट मधे काढून गरम छोट्या भाकरी वर चांगले तूप ,गूळ टाकून गरम गरम खाणे .

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर