मुख्यपृष्ठ / पाककृती / मल्टीग्रेन धिरडे

Photo of Multigrain dhirde by Teesha Vanikar at BetterButter
1216
3
0.0(0)
0

मल्टीग्रेन धिरडे

Jan-30-2019
Teesha Vanikar
15 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मल्टीग्रेन धिरडे कृती बद्दल

भाजणी,गव्हाचे पीठ आणि रवा घालुन मी हे हेल्दी धिरडे केले आहे.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • पॅन फ्रायिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हाय फायबर

साहित्य सर्विंग: 2

  1. १वाटी भाजणीचे पीठ
  2. १/२ वाटी गव्हाचे पीठ
  3. गव्हाच्या पिठाच्या निम्मे रवा
  4. १कांदा
  5. १टमाटर
  6. १शिमला मिरची किवां हिरव्या मिरच्या
  7. तिखट १टि.स्पु
  8. हळद
  9. हिंग
  10. १टि.स्पु जीरा पावडर
  11. कोथिंम्बीर

सूचना

  1. कांदा,टमाटर आणि शिमला मिरची बारीक कापुन घेतली.
  2. मोठ्या बाऊलमध्ये कापलेले साहीत्य,भाजणी,गव्हाचे पीठ आणि रवा ऐकत्र केले
  3. त्यात तिखट,हळद,जीरे,हिंग व मीठ घातले
  4. आता पाणी घालुन मिश्रण भजीच्या पीठासारखे भिजवुन घेतले.
  5. पैनमध्ये थोडे तेल टाकुन टिशु पेपरने तेल पुसून त्यावर चमच्याने तयार मिश्रण पसरवुन घेतले
  6. झाकण ठेवले 2मी.नंतर झाकण उघडुन दोन्ही बाजुन धिरडे शेकुन घेतले.
  7. तयार आहे मल्टीग्रेन धिरडे साँस,चटणी,लोणंच ह्या सोबत खायला..

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर