मुख्यपृष्ठ / पाककृती / स्विट मिनी बाँल्स वुईथ चाँकलेट साँस

Photo of Sweet mini ball's with chocolate sauce by Teesha Vanikar at BetterButter
401
4
0.0(0)
0

स्विट मिनी बाँल्स वुईथ चाँकलेट साँस

Jan-30-2019
Teesha Vanikar
30 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

स्विट मिनी बाँल्स वुईथ चाँकलेट साँस कृती बद्दल

हे बाँल्स म्हणजे चपातीचे लाडु आहेत त्यात थोडासा माझा टच दिला आहे.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • रोस्टिंग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. ३/४ चपात्या
  2. गुळ १/२वाटी
  3. साजुक तुप १/२ वाटी
  4. मिक्स ड्राय फ्रुट बारीक कापलेले
  5. वेलची पुड
  6. चाँकलेट साँस

सूचना

  1. चपाती,गुळ आणि तुप एकत्र मिक्सरमधुन बारीक करुन घेतले.
  2. आता हे ऐका प्लेटमध्ये ओतुन घेतले.
  3. ह्या मिश्रणात ड्रायफ्रुट व वेलची पुड घातले.
  4. आता छोटे छोटे लाडु वळवुन घेतले.
  5. हे लाडु साँससोबत सर्व्ह करायला तयार आहेत.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर