मुख्यपृष्ठ / पाककृती / हेल्दी ड्रायफ्रुट्स ग्रानोला बार

Photo of Healthy Dryfruits grannola bar by Swapnal
swapna p at BetterButter
14
3
0.0(0)
0

हेल्दी ड्रायफ्रुट्स ग्रानोला बार

Jan-31-2019
Swapnal swapna p
20 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

हेल्दी ड्रायफ्रुट्स ग्रानोला बार कृती बद्दल

नाचणीचे पीठ गव्हाचे पीठ ड्रायफ्रुट्स पोहे गूळ घालून यापासून लिपस्टिक बार्स बनवले आहेत मुलांना चॉकलेट ऐवजी दिले तर त्यांचे पोषण होतं आणि खाऊ पण मिळतो

रेसपी टैग

 • व्हेज
 • सोपी
 • किड्स रेसिपीज
 • इंडियन
 • पॅन फ्रायिंग
 • डेजर्ट
 • हेल्दी

साहित्य सर्विंग: 5

 1. गव्हाचे पीठ
 2. नाचणीचे पीठ
 3. पोहे
 4. गुळ
 5. वेलची पूड
 6. काजू
 7. डिंक
 8. खारीक
 9. बदाम
 10. पिस्ते
 11. किसलेले सुके खोबरे
 12. अक्रोड
 13. तूप

सूचना

 1. गव्हाचे पीठ कोरडे भाजून घ्या
 2. नाचणीचे पीठ कोरडे भाजून घ्या
 3. खोबर्‍याचा किस खारीक वेगवेगळे कोरडे भाजून घ्या
 4. सगळे ड्रायफ्रूट पासून घ्या
 5. डिंक तुपात तळून घ्यावा
 6. सगळे ड्रायफ्रूट्स मिक्सरमधून भरड करून घ्यावी डिंक देखील बारीक करून घ्यावा त्याची पावडर करून घ्यावी खोबऱ्याच्या किसाचे पावडर करून घ्यावी
 7. एका पॅनमध्ये तूप घाला त्यामध्ये गव्हाचे पीठ मंद आचेवर भाजून घ्या पुन्हा एकदा
 8. नंतर त्यात सगळे जायफळ पावडर नाचणीचे पीठ भाजून बारीक केलेले पोहे घालून मिक्स करा
 9. दुसऱ्याकडे गुळ वितळायला ठेवा गूळ वितळला कि पहिल्या कढईतले मिश्रण त्यात घाला
 10. वेलचीपूड घालून मिक्स करा
 11. सर्व मिश्रण एकजीव चिकट झाले की ताटाला तूप लावून त्यामध्ये थापून घ्या
 12. ग्रेनेडा ड्रायफ्रूट्स बार तुमच्या आवडीप्रमाणे कट करून घ्या
 13. खाण्यासाठी तयार आहेत पोष्टिक हेल्दी ग्रानोला ड्रायफ्रुट्स बार

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर