मुख्यपृष्ठ / पाककृती / एग आटा बनाना डोसा

Photo of Egg Aata Banana Dosa by Vaishali Joshi at BetterButter
681
3
0.0(0)
0

एग आटा बनाना डोसा

Jan-31-2019
Vaishali Joshi
10 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

एग आटा बनाना डोसा कृती बद्दल

हि माझी इनोव्हेटिव्ह रेसिपी आहे . घरातील म्हातारीआणि अगदी लहान मंडळिंना सहजपणे चावता येईल असे हे डोसे झटपट होणारे हेल्दी आणि टेस्टी .

रेसपी टैग

  • नॉन व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • रोस्टिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. अंडि २
  2. मल्टिग्रेन आटा १ कप
  3. पिकलेली केळी २
  4. गूळ १/४ कप किसलेला
  5. दुध १ कप
  6. जायफळ वेलची पावडर १/२
  7. दालचिनी पावडर चिमुटभर
  8. मिठ चिमुटभर
  9. तीळ १ चमचा
  10. तेल १ टिस्पून
  11. रवा १ टिस्पून
  12. साजुक तूप

सूचना

  1. एका भांड्यात पिकलेली केळी अगदी मऊ मऊसर मैश करून घ्या
  2. त्यात आटा , अंडी फोडून , रवा , किसलेला गुळ ,जायफळ वेलची पावडर , दूध ,चिमूटभर दालचिनी पावडर , चिमूटभर मीठ , तेल व तीळ घालून एकत्र करून बैटर तयार करून घ्या
  3. गॅस वर नॉन स्टिक तवा तापत ठेवून किंचित साजूक तूप घालून पसरवून घ्यावे व त्यावर तयार बैटरचे डोसे घालून पसरवून घ्यावे
  4. वरून पुन्हा थोड साजूक तूप घालून दोन्ही बाजूंनी भाजून घ्यावे
  5. आणि गरम गरम सर्व्ह करावे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर