मुख्यपृष्ठ / पाककृती / गुळाचा शिरा

Photo of Jaggery halwa by Teesha Vanikar at BetterButter
318
2
0.0(0)
0

गुळाचा शिरा

Jan-31-2019
Teesha Vanikar
30 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

गुळाचा शिरा कृती बद्दल

गुळ गरम असल्याने गुळाचा उपयोग खास करुन हिवाळ्यात खुप पदार्थात केला जातो,हा शिरा बिना ड्रायफ्रुटचा आणि तुपाऐवजी तेलाचा ही खुप छान लागतो

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • रोस्टिंग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. १वाटी रवा
  2. १वाटीपेक्षा थोडं कमी साजुक तुप
  3. १वाटी गुळ किसलेला
  4. १टि.स्पु वेलची पुड
  5. आवडीनुसार ड्रायफ्रुट
  6. २.५ वाटी पाणी

सूचना

  1. ऐका भांड्यात पाणी आणि गुळ वितळण्यासाठी ठेवले.
  2. दुसर्याबाजुला तुप टाकुन त्यात रवा भाजुन घेतला.
  3. गुळाच्या पाण्याला ऊकळी आली कि त्यात वेलची पुड घातली.
  4. हे पाणी हळुहळु भाजलेल्या रव्यात घालुन चमच्याने गुठळी न होता, ढवळले.
  5. शिरा मंद आचेवर ५ते६मिनीटे झाकण ठेवले
  6. नंतर त्यात आवडीनुसार ड्रायफ्रुट घालुन गरमागरम शीरा सर्व्ह केला.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर