मुख्यपृष्ठ / पाककृती / गाजर सीलरीचा सुप

Photo of carrot celery soup by Triptila KS at BetterButter
580
3
0.0(0)
0

गाजर सीलरीचा सुप

Feb-01-2019
Triptila KS
0 मिनिटे
तयारीची वेळ
8 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

गाजर सीलरीचा सुप कृती बद्दल

या सूपमध्ये व्हिटामिन अ तसेच बाकीचे व्हिटॅमिन आणि मिनरल्स आहे .डायटरी फायबर , आणि थोड्या प्रमाणात आयरन आणि कॅल्शियम पण मिळते.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • अमेरीकन
  • ब्लेंडींग
  • बॉइलिंग
  • अॅपिटायजर
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. सिलरी देट २
  2. गाजर मध्यम २
  3. कांदा १
  4. मिरी पूड १ /२ छोटा चमचा
  5. मीठ चवीपुरतं

सूचना

  1. सगळ्या भाज्या चिरून पाण्यात उकळा
  2. मिक्सरमध्ये वाटून घ्या
  3. मीठ आणि मिरपूड घाला

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर