Photo of Egg Chilla by Chhaya Chatterjee at BetterButter
794
4
0.0(0)
0

एग चीला

Feb-01-2019
Chhaya Chatterjee
30 मिनिटे
तयारीची वेळ
0 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

एग चीला कृती बद्दल

अंड आणि भाजी घालून केला जातो.

रेसपी टैग

  • नॉन व्हेज
  • सोपी
  • इतर
  • ईस्ट इंडियन
  • पॅन फ्रायिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. 2 अंडी
  2. 1 वाटी किसलेल गाजर
  3. 1 वाटी बारीक लांब चिरलेला कोबी,
  4. 1 वाटी बारीक लांब चिरलेली सिमला मिर्ची
  5. 1 वाटी बारीक लांब चिरलेला कांदा
  6. 1 वाटी बारीक चिरलेला टोमॅटो
  7. 2 टेबल स्पून मैदा
  8. 2 टेबल स्पून काॅनफलोर
  9. 1 टीस्पून सोया सॉस,
  10. 1 टीस्पून चिली साॅस
  11. 1 टीस्पून टोमॅटो सॉस
  12. चवीनुसार मीठ
  13. तेल
  14. पाणी

सूचना

  1. एका भांड्यात सर्व साहित्य करून घ्यावेत.
  2. त्यात चवीप्रमाणे मीठ घालावे.
  3. नंतर त्यात थोडे थोडे पाणी घालून मिश्रण एकजीव करावे.
  4. जास्त पातळ करू नये.
  5. पॅनमध्ये पसरले जाईल इतके असावे.
  6. गॅसवर एक पॅन मध्यम आचेवर गरम करून त्यात 2 चमचे तेल घालुन सर्व बाजूस पसरून घेऊन त्यावर तयार मिश्रण एक मोठा चमचाभर घालून गोल करून घेणे.
  7. दोन्ही बाजूला नोट भाजून घ्या.
  8. कोणत्याही साॅस किंवा चटणी बरोबर खाऊ शकतात.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर