मुख्यपृष्ठ / पाककृती / नाचणीची इडली

Photo of Ragi idli by केतकी पारनाईक at BetterButter
23
4
0.0(0)
0

नाचणीची इडली

Feb-01-2019
केतकी पारनाईक
720 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

नाचणीची इडली कृती बद्दल

Heathy menu

रेसपी टैग

 • व्हेज
 • सोपी
 • एव्हरी डे
 • प्रेशर कूक
 • मेन डिश
 • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

 1. 1 वाटी उडीद डाळ
 2. 3 वाट्या इडली रवा
 3. 3 मोठे चमचे नाचणी पीठ
 4. मीठ
 5. गरम पाणी

सूचना

 1. उडदाची डाळ 2,3 तास भिजवायची
 2. 3 तासांनंतर गरम पाण्याचा वापर करुन मिक्सरला बारीक करायची
 3. त्यात 3 वाटल्या इडली रवा(न भिजवता) मिक्स करा.
 4. आवश्यक तेवढं गरम पाणी घाला
 5. 10 तास/रात्रभर ferment होण्यासाठी ठेवा
 6. सकाळी/ferment झाल्यानंतर एकदा हलवावे गरज वाटल्यास पाणी(गरम) घालावे,मीठ(चवीनुसार) घालावे व परत हलवावे.
 7. इडली पात्राला तेल लावून त्यात पीठ घालावे व 15,20 मिनीटे (कुकरची शिटी काढावी) वाफवून घ्यावी.
 8. मऊ लुसलुशीत इडली चटणी/सांबर सोबत वाढावी.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर