BetterButter अॅप

पाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर

(8,719)
डाउनलोड करा

कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / खरवस

Photo of Kharwas by केतकी पारनाईक at BetterButter
0
3
0(0)
0

खरवस

Feb-01-2019
केतकी पारनाईक
10 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

खरवस कृती बद्दल

Healthy sweet dish

रेसपी टैग

 • व्हेज
 • सोपी
 • एव्हरी डे
 • स्टीमिंग
 • डेजर्ट
 • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

 1. 1/2 lit कच्च दुध/खरवसाच दुध
 2. 1 कप साध दुध
 3. 1 वाटी गुळ/साखर
 4. 1/4 चमचा वेलची पावडर

सूचना

 1. कच्च दुध आणि साध दुध एकत्र करा
 2. त्यात गुळ/साखर मिक्स करा(विरघळवा)
 3. वेलची पुड आणि जायफळ पुड घाला
 4. परत मिक्स करा
 5. कुकरच्या भांड्यात दुध घाला
 6. शिटी काढुन टाका
 7. 15,20 मिनीटे वाफवा
 8. मस्त मऊ खरवस तयार

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर