मुख्यपृष्ठ / पाककृती / गाजराची कोशिंबीर

Photo of Carrot salad by केतकी पारनाईक at BetterButter
459
2
0.0(0)
0

गाजराची कोशिंबीर

Feb-01-2019
केतकी पारनाईक
5 मिनिटे
तयारीची वेळ
2 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

गाजराची कोशिंबीर कृती बद्दल

Healthy side deish

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • लोणचं / चटणी वगैरे
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. २,३ गाजर किसुन
  2. मोहरी
  3. जिरं
  4. हिंग
  5. हळद
  6. तीळ
  7. मीठ चवीनुसार
  8. १/२ चमचा लिंबाचा रस
  9. हिरवी मिरची (चवीनुसार)

सूचना

  1. किसलेल्या गाजरावर तेल,मोहरी, जिरं,हिरवी मिरची,तिळ यांची फोडणी करुन घालावी.
  2. लिंबाचा रस आणि मीठ घालून एकजीव कराव आणि ताटात वाढाव.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर