मुख्यपृष्ठ / पाककृती / मेथी मटार पनीर पुलाव

Photo of methimatarpaneerpulav by Triptila KS at BetterButter
234
3
0.0(0)
0

मेथी मटार पनीर पुलाव

Feb-01-2019
Triptila KS
10 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मेथी मटार पनीर पुलाव कृती बद्दल

हेल्दी आणि स्वादिष्ट पुलाव . ही माजी स्वतःची पाक क्रृती आहे .

रेसपी टैग

  • एग फ्री
  • मध्यम
  • डिनर पार्टी
  • इंडियन
  • बॉइलिंग
  • सौटेइंग
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. मेथी एक जुडी
  2. आलं एक इंच तुकडा
  3. लसूण चार पाकळ्या
  4. कांदा एक मोठा
  5. टमाटर एक
  6. मटार १/२ वाटी
  7. पनीर २०० ग्रॅम
  8. तेल दोन मोठे चमचे
  9. लवंग २
  10. काळी मिरी ४
  11. तमालपत्र १
  12. विलायची २
  13. दालचिनी एक इंच तुकडा
  14. हिरव्या मिरच्या दोन
  15. तांदूळ दोन वाट्या
  16. हळद १/४ छोटा चमचा
  17. चवीपुरतं मीठ

सूचना

  1. एका पातेल्यात चमचाभर तेल घालून सगळे मसाले आणि हिरव्या मिर्च्या भाजून घ्या
  2. त्यात तांदूळ आणि चवीपुरत मीठ घालून प्रेशर कुकरमध्ये दोन शिट्ट्या काडा
  3. पनीरचे तुकडे करून गरम पाण्यामध्ये पंधरा मिनिट ठेवा
  4. एका पातेल्यात तेल घालून आलं लसून परतून घ्या
  5. दोन मिनिटांनंतर कांदा घालून परतून घ्या
  6. कांदा तयार झाला की टमाटर घाला
  7. हळद आणि बारीक चिरलेली मेथी घालून दोन मिनिटांत चाळून घ्या
  8. मटार घाला आणि चवीपुरत मीठ घाला
  9. आता पनीर आणि भात घाला आणि पाच मिनिटं बारीक गॅसवर ठेवा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर