मुख्यपृष्ठ / पाककृती / कच्च्या केळ्याची भाजी

Photo of plaintain bhaji by Triptila KS at BetterButter
673
0
0.0(0)
0

कच्च्या केळ्याची भाजी

Feb-01-2019
Triptila KS
0 मिनिटे
तयारीची वेळ
12 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

कच्च्या केळ्याची भाजी कृती बद्दल

भाजीच्या केळ्यात विटामिन अ ,ब आणि क यांच्यासोबत पोटेशियम अाणि मेगनेशियम असतात .

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • गोवा
  • सौटेइंग
  • साईड डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. कच्च केळं १
  2. तूप एक मोठा चमचा
  3. मोरी अर्धा छोटा चमचा
  4. हिरव्या मिरच्या २
  5. हळद १/४ छोटा चमचा
  6. हिंग छोटा तुकडा
  7. ओलं खोबरं दोन मोठे चमचे

सूचना

  1. हाताला तेल लावून केळं चिरुन पाण्यात घाला
  2. एका पातेल्यात तूप घालून मोरी हिरव्या मिरच्या हिंग आणि हळदीची फोडणी द्या
  3. केळं आणि थोडं पाणी घालून झाकून ठेवा
  4. केळं शिजल्यावर ओलं खोबरं घाला
  5. दोन मिनिटानंतर चवीपुरता गूळ आणि चवीपुरतं मीठ घाला

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर