Photo of Spinach pakoda by केतकी पारनाईक at BetterButter
464
3
0.0(0)
0

पालक भजी

Feb-02-2019
केतकी पारनाईक
5 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पालक भजी कृती बद्दल

Healthy pakoda

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. १५,२० पालकाची पाने(धुवून)
  2. डाळीच पीठ/बेसन
  3. लाल तिखट
  4. हळद
  5. ओवा
  6. जिरेपूड
  7. मीठ
  8. तेल (तळण्यासाठी)

सूचना

  1. पालकांची पाने धुवून घ्यावी.
  2. डाळीच्या पीठात तिखट,हळद, जिरे पुड,ओवा,मीठ एकत्र करा.
  3. पाणी घालुन पीठ भिजवा(पान पुर्ण बुडेल इतपत)
  4. तेल गरम झाल्यावर पान पिठात बुडवून तेलात सोडा आणि तळुन घ्या.
  5. मस्त गरमा गरम, कुरकुरीत भजे तयार.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर