मुख्यपृष्ठ / पाककृती / तिळगुळ वडी

Photo of Tilgul vadi by Swapnal
swapna p at BetterButter
1281
3
0.0(0)
0

तिळगुळ वडी

Feb-02-2019
Swapnal swapna p
5 मिनिटे
तयारीची वेळ
5 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

तिळगुळ वडी कृती बद्दल

तीळ आणि गुळापासून पौष्टिक रेसिपी बनवली आहे छोट्या मुलांना खूप आवडते

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • फेस्टिव
  • इंडियन
  • सौटेइंग
  • डेजर्ट
  • ग्लुटेन फ्री

साहित्य सर्विंग: 5

  1. भाजलेले तीळ
  2. गुळ
  3. अर्धा चमचा तूप

सूचना

  1. एका जाडबुडाच्या कढईत गूळ घाला अर्धा चमचा तूप घाला व बुडबुडे पर्यंत वितळवून घ्या
  2. गूळ वितळला की त्यात भाजलेले तीळ घाला
  3. मिश्रण छान परता घट्ट गोळा होईपर्यंत
  4. ताटाला तूप लावून त्यावर हा गोळा पसरून घ्या किंवा लाटून घ्या
  5. तयार आहेत पोष्टिक खुसखुशीत तिळाच्या वड्या

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर