Photo of chena poda by supriya padave (krupa rane) at BetterButter
2037
3
0.0(0)
0

छेना पोडा

Feb-02-2019
supriya padave (krupa rane)
15 मिनिटे
तयारीची वेळ
40 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

छेना पोडा कृती बद्दल

ही एक ओडिसा मधील स्वीट डिश आहे यात पनीर चा वापर केला आहे ,छेना म्हणजे पनीर .पनीर हा प्रथीनांचा उत्तम स्तोत्र आहे,कमीत कमी साहित्या मधे होणारी चविष्ट पाककृती

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • ओरिसा
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. एक लीटर दूध
  2. एक लिम्बू चा रस
  3. 9 टेबलस्पून साखर
  4. चार टेबल स्पून रवा
  5. एक टेबल स्पून तूप
  6. वेलचि जायफल पूड
  7. सजावटी साठी 5 ते 6 काजू

सूचना

  1. प्रथम छेना म्हणजे पनीर बनवून घेवू
  2. दूध तापत ठेवू व् चांगली उकली आल्यावर त्यात लिम्बु रस टाकू दूध फाटायला सुरवात होईल
  3. आता सर्व छेना गाळून घेवू व् थोडेसे ठण्ड पानी त्यावर ओतु त्यामुळे त्याचा आंबट वास निघुन जाईल
  4. आता हयात रवा साखर तूप व् वेलचि जायफल पूड टाकू व् चांगले एक्जीव करुन घेवू
  5. मी हयात छेना बनविलेले 4 ते 5 टेबल स्पून पाणी टाकले आहे त्यामुळे मिश्रण थोड़े पातळ होते ,इडली पीठा प्रमाणे consistency असली पाहिजे
  6. आता हे मिश्रण एका तूप लावलेल्या टिन मधे ओता
  7. कुकर चा रबर व् शिटी काढून ठेवा व् तळाला मीठा चा एक पातळ लेयर द्या व् 5 मिनिट कुकर मोठ्या आचे वर गरम करुन घ्या
  8. कुकर गरम झाल्यावर त्यात मिश्रणा चा टिन ठेवून 40 मिनिट मंद आचेवर बेक करुन घ्या
  9. 40 मिनिट नंतर सुरिने चेक करा सूरी clean आली म्हणजे आपला छेना पोडा तैयार आहे व् काजुने सजवा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर