BetterButter अॅप

पाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर

(8,719)
डाउनलोड करा

कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / :cherry_blossom: गोड आंबट बोराच लोणच :cherry_blossom:

Photo of Sweet and sour Berry pickle . by Varsha Deshpande at BetterButter
260
8
0(0)
0

:cherry_blossom: गोड आंबट बोराच लोणच :cherry_blossom:

Feb-02-2019
Varsha Deshpande
5 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

:cherry_blossom: गोड आंबट बोराच लोणच :cherry_blossom: कृती बद्दल

सीझन मधे मीळणारी आंबट ,गोड बोरान मधून व्हीटँमीन C मीळत .यात अँटिओक्सीडंट ची मात्रा भरपूर असते .यात फायबर आणी पोटँशीयम पण भरपूर असत .बोरान मूळे पाचन शक्ती वाढते .वजन कमी करायला मदत होते .

रेसपी टैग

 • व्हेज
 • सोपी
 • इतर
 • महाराष्ट्र
 • स्टीमिंग
 • लोणचं / चटणी वगैरे
 • हाय फायबर

साहित्य सर्विंग: 3

 1. वाळवलेली बोर मोठा 1 बाऊल भर .
 2. गूळ 1 वाटि .
 3. मीठ 1चमचा ।
 4. शेंदे मीठ 1/2 चमचा .
 5. तीखट 1/2चमचा ।
 6. जीर पूड 1/2 चमचा .

सूचना

 1. बोर प्रथम घूवून त्याच्या वरच्या काड्या तोडून घेणे आणी प्रत्येक बोराला सूरीने किंवा हाताने थोडा कट देणे .
 2. आता एका भांड्यामधे 3--4वाट्या पाणी आणी बोर घालून गँस वर शीजायला ठेवणे वरून झाकण ठेवून 5-8मी़. शीजू देणे .
 3. नंतर गँस थोडा मंद करून त्यात सगळे मसाले टाकणे .
 4. आणी परत झाकण ठेवून 5मी शीजू देणे आणी मधून हलवत राहाणे जेणे करून . गूळ आणी सगळे मसाले त्यात जातील . आणी चट पटित बोर तयार .

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर