मुख्यपृष्ठ / पाककृती / :cherry_blossom:जवसाची चटनी :cherry_blossom:

Photo of Flax seed chutney by Varsha Deshpande at BetterButter
919
6
0.0(0)
0

:cherry_blossom:जवसाची चटनी :cherry_blossom:

Feb-02-2019
Varsha Deshpande
5 मिनिटे
तयारीची वेळ
5 मिनिटे
कूक वेळ
10 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

:cherry_blossom:जवसाची चटनी :cherry_blossom: कृती बद्दल

रोजच्या आहारात 1चमचा तरी जवस रोज असाव .त्याचे फायदे भरपूर आहेत. जवसात ओमेगा 3 आणी ओमेगा6फँटि अँसीड आहेत .यात प्रोटिन ,फायबर ,व्हिटॅमिन, c,e,k,b काँम्पलेक्स ,मँगॅनीज, मँगनेशीयम ,कँलशीयम ,आयर्न,जींक याच प्रमाण खूपच चांगले आहे ।म्हणून रोज 1चमचा तरी जवस खाल्ले पाहीजे .

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • रोस्टिंग
  • लोणचं / चटणी वगैरे
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 10

  1. जवस 3वाट्या .
  2. मीठ 11/2चमचा .
  3. तीखट 2चमचे .
  4. जीर 1चमचा .

सूचना

  1. जवस नीवडून साफ करून घ्यावे .
  2. नंतर गँसवर कढईत चट चट वाजे पर्यंत भाजून घेणे .
  3. नंतर सगळे मसाले त्यात टाकून मीक्सरला बारीक करून घेणे .
  4. आणी रोज 1चमचा खाण्यास तयार चटनी .

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर