मुख्यपृष्ठ / पाककृती / चॉकलेट सिरप बेसन लाडू

Photo of Choklet siryp besn brwon ladu by Vidya Gurav at BetterButter
733
4
0.0(0)
0

चॉकलेट सिरप बेसन लाडू

Feb-02-2019
Vidya Gurav
119 मिनिटे
तयारीची वेळ
59 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

चॉकलेट सिरप बेसन लाडू कृती बद्दल

चॉकलेट सिरप वापरून ब्रॉउनी लाडू

रेसपी टैग

  • Tossing (Mixing with a spoon / spatula)
  • व्हेज
  • सोपी
  • दिवाळी
  • महाराष्ट्र
  • बेकिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 5

  1. चॉकलेट सिरप
  2. बेसन भाजून घेणे
  3. पिठी साखर
  4. वेलची, जायफळ पावडर
  5. तूप
  6. थोडा रवा

सूचना

  1. एका कढईत तूप गरम करत ठेऊन.. बेसन चांगले भाजून घेणे. नन्तर रवा लालसर भाजून घेणे.
  2. नन्तर भाजून झालेले साहित्य एकत्र करावे. त्यात थोडं सुकामेवा घालावा, पिठी साखर आपल्या चवीनुसार वापरावी नन्तर वेलची पावडर आणि चॉकलेट सिरप घालून चांगले एकजीव करून.
  3. नन्तर त्याचे लाडू वळावेत.थोडं गरम करून मग लाडू वळावेत. जर तूप कमी झाल्यास.. दुसऱ्या भांडयात तूप गरम करून त्यात ओतावे. म्हणजे लाडू चांगले घट्ट होतील

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर