Photo of kokam curry by Triptila KS at BetterButter
839
3
0.0(0)
0

सोल कडी

Feb-02-2019
Triptila KS
15 मिनिटे
तयारीची वेळ
0 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

सोल कडी कृती बद्दल

सोलकडीत कोकमाचा वापर होतो .कोकम पचनक्रिया मध्ये मदत तर करतंच त्याचबरोबर खूप साऱ्या रोगापासून शरीराचं रक्षण करतं . सोलकडी तुम्ही भाताबरोबर कालवण म्हणून वापरू शकता किंवा जेवणानंतर पिऊ शकता .

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • गोवा
  • अकंपनीमेंट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. कोकमाचे तुकडे चार
  2. काळा हिंग छोटा तुकडा
  3. हिरवी मिरची एक
  4. गुळ किंवा साखर एक छोटा चमचा
  5. कोथिंबीर बारीक चिरलेली एक छोटा चमचा
  6. चवीपुरतं मीठ

सूचना

  1. कोकमाचे छोटे तुकडे करून पाण्यात अर्धा तास भिजवून ठेवा
  2. त्यात हिंग , साखर, मीठ ,चिरलेली हिरवी मिरची ,कोथिंबीर घालून चाळून घ्या

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर