मुख्यपृष्ठ / पाककृती / नाचणीचं पातळ सत्व

Photo of ragi milk by Triptila KS at BetterButter
0
4
0(0)
0

नाचणीचं पातळ सत्व

Feb-02-2019
Triptila KS
240 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

नाचणीचं पातळ सत्व कृती बद्दल

छोटा बाळापासुन सगळ्या घरातल्या मंडळीना पौष्टिक असं हे नाचणीचं सत्त्व . नाचणीत प्रोटीन, कॅल्शियम ,आयरन तसेच बाकीचे मिनरल्स असतात. हे पचायला ही खूप सोपं असतं .लहान बाळाला देणारा पहिला जेवण म्हणजे नाचणीच सत्त्व (बदाम न वापरता केलेल ).

रेसपी टैग

  • इन्फन्ट रेसिपीज
  • व्हेज
  • सोपी
  • गोवा
  • बॉइलिंग
  • हॉट ड्रींक
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. नाचणी अर्धी वाटी
  2. दूध अर्धा लिटर
  3. साखर किंवा गूळ चवीपुरतं
  4. बदाम दोन
  5. विलायची पूड अर्धा छोटा चमचा

सूचना

  1. नाचणी चार तास पाण्यात भिजवून ठेवा
  2. बदाम पाण्यात भिजवून ठेवा
  3. मिक्सरमध्ये नाचणी आणि बदाम घालून त्याचं दूध काडा
  4. पाणी घालून गॅसवर चालवत राहा
  5. नाचणी शिजली की त्यात दूध घालून उकळी काढा
  6. चवीपुरती साखर किंवा गूळ घाला
  7. इच्छा असेल तर विलायची पूड घाला

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर