मुख्यपृष्ठ / पाककृती / मटार पराठा

Photo of Green Peas Paratha by Susmita Tadwalkar at BetterButter
1543
3
0.0(0)
0

मटार पराठा

Feb-03-2019
Susmita Tadwalkar
20 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मटार पराठा कृती बद्दल

थंडीच्या दिवसात मटार भरपूर मिळतो. मटार खाणे शरीराला अतिशय चांगले. त्याचे पौष्टिक मूल्य सांगायची वेगळी गरजच नाही.

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • महाराष्ट्र
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. गव्हाचं पीठ दोन वाट्या
  2. दोन वाट्या मटाराचे दाणे
  3. चार ते पाच हिरव्या मिरच्या
  4. अर्धा इंच आले
  5. पाव चमचा गरम मसाला
  6. दोन ते तीन चमचे तेल
  7. अर्धी वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर
  8. चवीनुसार मीठ

सूचना

  1. गव्हाच्या पिठात थोडे मीठ, थोडा ओवा व एक चमचा तेल घालून पोळीसारखी कणिक भिजवून घ्या व थोडा वेळ झाकून ठेवा
  2. मटाराचे दाणे गरम पाण्यात दोन मिनिटे उकडून घ्या
  3. पाणी काढून गार करा
  4. आले-मिरची व मटार मिक्सरमधून काढा
  5. या मिश्रणात गरम मसाला मीठ व कोथिंबीर घाला
  6. सर्व नीट एकत्र करून घ्या
  7. आता पण त्याची छोटी पुरी लाटून घ्या व त्यात मटारचे मिश्रण भरा
  8. हलक्या हाताने पराठा लाटा
  9. मध्यम आचेवर दोन्ही बाजूने तेल किंवा तूप सोडू खरपूस भाजून घ्या
  10. गरमागरम लोणचे किंवा दह्याबरोबर सर्व्ह करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर