मुख्यपृष्ठ / पाककृती / खपली गव्हाची लापशी

Photo of Lapasi by Swapnal
swapna p at BetterButter
714
3
0.0(0)
0

खपली गव्हाची लापशी

Feb-03-2019
Swapnal swapna p
20 मिनिटे
तयारीची वेळ
21 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

खपली गव्हाची लापशी कृती बद्दल

गुळ व घरच्या खपली गव्हाच्या दलिया पासून अतिशय पौष्टिक

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • फेस्टिव
  • इंडियन
  • प्रेशर कूक
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 5

  1. घरचा खपली गव्हाचा रवा
  2. गुळ
  3. सुंठपूड
  4. ओल्या नारळाचे तुकडे
  5. मनुके
  6. तूप
  7. वेलची पावडर

सूचना

  1. अर्धा चमचा तूप घालून गव्हाचा दलिया खमंग भाजून घ्या
  2. कुकरमध्ये गरम पाणी दलिया घालून सहा शिट्ट्या काढून दलिया शिजवा
  3. एका पातेल्यात गूळ व पाणी एकत्र करून उकळून घ्या
  4. कढईमध्ये शिजवलेल्या दलिया गुळाचे पाणी खोबर्‍याचे काप वेलची व सुंठ पूड घालून मिक्स करून घ्या
  5. एक वाफ काढून घ्या
  6. तूप घालून खाण्यासाठी तयार आहे अतिशय पौष्टिक दलिया लापशी

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर