पुदिना चटणी | Pudina chatani Recipe in Marathi

प्रेषक Swapnal swapna p  |  3rd Feb 2019  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Photo of Pudina chatani by Swapnal
swapna p at BetterButter
पुदिना चटणीby Swapnal swapna p
 • तयारी साठी वेळ

  2

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  3

  मि.
 • किती जणांसाठी

  5

  माणसांसाठी

2

0

पुदिना चटणी recipe

पुदिना चटणी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Pudina chatani Recipe in Marathi )

 • पुदिन्याची धुतलेली पाने
 • कोथिंबीर
 • लसुन
 • आल्याचा छोटा तुकडा
 • जिरे
 • मीठ
 • लिंबाचा रस
 • साखर
 • डाळे

पुदिना चटणी | How to make Pudina chatani Recipe in Marathi

 1. पुदिन्याची पाने कोथिंबीर व बाकीचे सर्व साहित्य लिंबाचा रस साखर मीठ सगळे एकत्र करा
 2. मिक्सरच्या भांड्यात घालून त्याची पेस्ट करा
 3. खाण्यासाठी तयार आहे पाचक पुदिन्याची चटणी

My Tip:

तुम्ही यात डाळीऐवजी भिजवलेली चणाडाळ पण वापरू शकता

Reviews for Pudina chatani Recipe in Marathi (0)