मुख्यपृष्ठ / पाककृती / नाचणीची खीर

Photo of Nachani khir by Swapnal
swapna p at BetterButter
841
3
0.0(0)
0

नाचणीची खीर

Feb-03-2019
Swapnal swapna p
5 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

नाचणीची खीर कृती बद्दल

नाचणीची खीर अतिशय पौष्टिक आहे नाचणीमध्ये कॅल्शियमचा स्त्रोत भरपूर असल्यामुळे महिलांसाठी किंवा लहान मुलांसाठी हाडांच्या बळकटीसाठी उत्तम

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • किड्स रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • पॅन फ्रायिंग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 5

  1. नाचणी चे पीठ
  2. दूध
  3. वेलची पूड
  4. गुळ
  5. तूप

सूचना

  1. नाचणीचे पीठ एक चमचा तुपावर खमंग भाजून घ्या
  2. नंतर त्यात थोडे पाणी घालून शिजवून घ्या
  3. मग त्यात बारीक चिरलेला
  4. मिश्रण मिक्स करा
  5. मग त्यात दूध व वेलची पूड
  6. व सारखे ढवळत रहा शिजेपर्यंत
  7. खाण्यासाठी तयार आहे पोष्टीक नाचणीची खीर

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर