मुख्यपृष्ठ / पाककृती / मटार पराठा

Photo of Matar paratha by Swapnal
swapna p at BetterButter
657
3
0.0(0)
0

मटार पराठा

Feb-03-2019
Swapnal swapna p
10 मिनिटे
तयारीची वेळ
5 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मटार पराठा कृती बद्दल

सध्या मठाचा सीजन असल्यामुळे मटार पराठे बनवले पण खूप टेस्टी नाश्त्यासाठी आणि टिफिन साठी छान

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • टिफिन रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. मटार
  2. आले
  3. लसुन
  4. जिरे
  5. कोथिंबीर
  6. मीठ
  7. साखर
  8. लिंबाचा रस
  9. चपातीसाठी भिजवलेली कणीक

सूचना

  1. एका पॅनमध्ये मटार भाजून घ्या
  2. नंतर मिक्सरच्या भांड्यात भाजलेले मटार हे मिरची कोथिंबीर आले लसूण जिरे मीठ साखर लिंबाचा रस एकत्र करून मिक्सरमधून पेस्ट करा
  3. चपातीच्या कणके ची गोल पारी पुरणा प्रमाणे प्रमाणे वरील मटारची सारण भरून पराठा लाटा
  4. दोन्ही बाजूंनी खमंग भाजून घ्या
  5. खाण्यासाठी तयार आहे टेस्टी हेल्दी मटार पराठा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर