मुख्यपृष्ठ / पाककृती / हेल्दी नाश्ता

Photo of Healthy Breakfast by Archana Chaudhari at BetterButter
31
2
0.0(0)
0

हेल्दी नाश्ता

Feb-03-2019
Archana Chaudhari
5 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

हेल्दी नाश्ता कृती बद्दल

उत्तम आरोग्यासाठी उत्तम नाश्ता जरुरी आहे. हा ओट्स वापरून झटपट चवदार पदार्थ आहे.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • बॉइलिंग
  • सौटेइंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. प्लेन ओट्स २ कप
  2. तेल १टीस्पून
  3. मोहरी १/२ टीस्पून
  4. हिंग १/४ टीस्पून
  5. हळद १/२ टीस्पून
  6. हिरवी मिरची १ चिरून
  7. पाणी ४ कप
  8. मीठ चवीनुसार

सूचना

  1. एका कढईत तेल तापायला ठेवा.
  2. मोहरी,हिंग,हळद,हिरवी मिरची ची फोडणी द्या.
  3. पाणी आणि मीठ घाला.
  4. छान उकळी येऊ द्या.
  5. आता प्लेन ओट्स घालून चमच्याने हलवत रहा.
  6. लागल्यास अजुन थोड़े पाणी घालू शकता.
  7. झाकण ठेवून २ ते ३ मिनिटे शिजू द्या.
  8. गरम गरम लिंबू टाकून सर्व्ह करा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर