मुख्यपृष्ठ / पाककृती / झटपट पौष्टीक पनीर

Photo of Instant healty Paneer by archana chaudhari at BetterButter
559
5
0.0(0)
0

झटपट पौष्टीक पनीर

Feb-03-2019
archana chaudhari
8 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

झटपट पौष्टीक पनीर कृती बद्दल

पनीर हा आरोग्यासाठी सर्वोत्तम प्रोटीन देणारा पदार्थ आहे...झटपट आणि चवदार ...आरोग्यदायी नक्की करून पहा.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • शॅलो  फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. पनीर ४०० ग्रॅम
  2. हिरव्या चटणीसाठी
  3. पुदिना १ कप
  4. कोथिंबीर १/२ कप
  5. हिरवी मिरची ३
  6. लसूण पाकळ्या ४
  7. लिंबू १
  8. मीठ चवीनुसार
  9. पनीर ला लावण्यासाठी
  10. तिखट १ टीस्पून
  11. चाट मसाला १ टीस्पून
  12. दही १ टेबलस्पून
  13. मीठ चवीनुसार
  14. तूप किंवा ऑलिव्ह ऑइल २ टीस्पून

सूचना

  1. पनीरचे आवडीच्या आकारात तुकडे करून घ्या.
  2. हिरव्या चटणीसाठी दिलेल्या साहित्याची मिक्सरमध्ये बारीक पेस्ट करून घ्या.
  3. आता पनीर च्या तुकड्यांना हिरवी चटणी,तिखट,चाट मसाला, दही,मीठ लावून घ्या.
  4. ५ मिनिटे झाकून ठेवा.
  5. आता नॉनस्टिक च्या भांड्यात तूप किंवा ऑलिव्ह ऑइल टाकून दोन्ही बाजूंनी छान सोनेरी भाजून घ्या.
  6. गरम गरम सलाड सोबत खा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर