Photo of Oats Banana baked Pancake by archana chaudhari at BetterButter
714
4
0.0(1)
0

Oats Banana baked Pancake

Feb-03-2019
archana chaudhari
5 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • बेकिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. ओट्स १ कप
  2. पिकलेल केळ १
  3. व्हॅनिला इसेन्स १/३ टीस्पून

सूचना

  1. ओट्स बनाना .
  2. मिक्सरमध्ये एकत्र करून घ्या आणि त्यात इसेन्स घाला.
  3. आता बेकिंग ट्रे ला थोडेसे बटर लावून थोडेसे पीठ भुरभुरावे आणि सारखे आकाराचे पॅनकेक घाला.
  4. १८० अंश सेंटिग्रेड ला १५ ते २० मिनिटे बेक करा.
  5. दुधा सोबत,चॉकोलेट सॉस सोबत खा.

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Vidya Gurav
Feb-15-2019
Vidya Gurav   Feb-15-2019

Khup testi

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर