Photo of Paav ktlet by Vidya Gurav at BetterButter
728
2
0.0(0)
0

पाव कटलेट

Feb-03-2019
Vidya Gurav
59 मिनिटे
तयारीची वेळ
59 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पाव कटलेट कृती बद्दल

पाव पासून बनवलेले कटलेट

रेसपी टैग

  • Tossing (Mixing with a spoon / spatula)
  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • प्रेशर कूक
  • ब्लेंडींग
  • फ्रायिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • लो कॅलरी

साहित्य सर्विंग: 3

  1. पाव लादी
  2. बेसन
  3. तांदूळ पीठ
  4. मीठ
  5. बटाटे
  6. आले, लहसून, मिरची पेस्ट
  7. राई
  8. तेल

सूचना

  1. बटाटे उकडून, सोलून. बारीक चिरून घ्यावेत एका बाउल मध्ये बेसन आणि तांदळाचे पीठ एकजीव करून पातळ असा घोळ बनवून घ्यावा.
  2. एका भांड्यात तेल, राई, कढीपत्ता, पेस्ट घालून नन्तर त्यात चिरलेला बटाटा हळद, मीठ, कोथिंबीर घालून चांगले ढवळून घ्यावे हि भाजी थंड करून.
  3. नन्तर एक पाव घेऊन त्यात एक चमच भाजी भरून. असे 4/5 कटलेट बनवून. नन्तर ते पातळ केलेल्या मिश्रणात बडवून तेलात लालसर तळून घ्यावेत
  4. आणि चटणी किंवा सॉस बरोबर खाण्यासाठी द्यावे.
  5. .

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर