मुख्यपृष्ठ / पाककृती / :cherry_blossom: हेल्दी ब्रोकली सँलड :cherry_blossom:

Photo of broccoli salad by Varsha Deshpande at BetterButter
13
4
0.0(0)
0

:cherry_blossom: हेल्दी ब्रोकली सँलड :cherry_blossom:

Feb-04-2019
Varsha Deshpande
5 मिनिटे
तयारीची वेळ
8 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

:cherry_blossom: हेल्दी ब्रोकली सँलड :cherry_blossom: कृती बद्दल

ब्रोकोली एक भाजी आहे फ्लॉवर सारखी सारखीच दिसणारी हिरवि फ्लॉवर हिला सलाद ,सूप , भाजीच्या रूपात खाऊ शकतो .ही पोष्टिक स्वास्थवर्धक ,स्वादिष्ट भाजी आहे .ही खाल्याने हार्ट अटँक ची शक्यता कमी होते. है.ब्लड प्रेशर कंट्रोल मधे राहत .ह्यात अँटिआँकसीडेंट ,मीनरल्स ,आयर्न .आणी खूप सारे फायदे आहेत .यात कँलरीची मात्रा खूप कमी आहे त्यामूळे वजन कमी करायला मदत होते .

रेसपी टैग

 • व्हेज
 • सोपी
 • एव्हरी डे
 • महाराष्ट्र
 • स्टीमिंग
 • सॅलड
 • लो कॅलरी

साहित्य सर्विंग: 2

 1. ब्रोकली छोटे तूकडे 1 1/2 वाटि
 2. बदाम 4--5
 3. काळी मीरी 4--5 कूटलेली .
 4. लींबू रस 1/2 लींबाचा .
 5. कोथिंबीर मूठ भर घूवून चिरलेली .
 6. पूदिन्याची पान 7-8 चिरलेली ,7-8 पूर्ण .
 7. आँलीव आँईल 1चमचा .
 8. मीठ टेस्ट नूसार
 9. अद्रक ज्यूलीन मधे 1चमचा .

सूचना

 1. ब्रोकली ,4-5भीजवलेले बदाम आणी इतर सगळ साहीत्य जमवणे .
 2. आता ब्रोकली घूवून .गँसवर एका मोठ्या भांड्यात पाणी ऊकळत ठेवून त्यावर रोळी ठेवून त्यात ब्रोकली आणी बदाम ठेवून 3-4 मी.वाफवून घेणे .
 3. आता एका बाऊल मधे ब्रोकली काढून थंड करणे .बदाम लांब लांब ज्यूलीयन मधे कापून घेणे .
 4. आणी आता सगळ साहीत्या मीक्स करणे .आणी कालवणे .
 5. आणी टेस्टि सलाद खायला तयार .

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर