मुख्यपृष्ठ / पाककृती / काटीजवा लाडू

Photo of Katijawa ladoo by Shital Borule at BetterButter
11
2
0.0(0)
0

काटीजवा लाडू

Feb-04-2019
Shital Borule
60 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

काटीजवा लाडू कृती बद्दल

पारंपरिक व पौष्टिक

रेसपी टैग

  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. काटीजवा ४ वाट्या
  2. गुळ २ वाटया
  3. तुप १ कप
  4. विलायची पावडर १/२ चमचा
  5. पाणी

सूचना

  1. १ ) काटीजवा स्वच्छ धूऊन एक तास पाण्यात भिजत ठेवा २) पाण्यातून काढून सावलीत सुखवा ३) मिक्सर मधुन थोडसे फिरऊन घ्या ४ ) त्यावरिल कोन्डा निघेल तो चाळून किंवा पाखडुन घ्या. ५ ) निघालेले दाने ऊनात वाळऊन घ्या व चक्की मधुन दळून आना. ६ ) कढई गरम करून त्यात २ चमचे तुप घालुन जवाच पिठ घालुन भाजुन घ्या. ७ ) दुसऱ्या कढईत ४ चमचे तुप घालुन गुळ घालावे, गुळ वितळल की त्यात त्यापिठ घालुन व्यवस्थित मिक्स करून घ्याव- गॉस बंद करन दुसऱ्या भांड्यात काढुन घ्यावे. ८ ) सारन थोड थंड झाल्यावर लाडू वळावेत .

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर