Photo of Carrot Paneer Kachori by samina shaikh at BetterButter
631
5
0.0(1)
0

Carrot Paneer Kachori

Feb-04-2019
samina shaikh
10 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 5

  1. 3वाटी घवाचे पीठ
  2. अर्धी वाटी कीसलेले पनीर
  3. 1चमचा लाल तिखट
  4. पाव चमचा हळद
  5. पाव वाटी बेसन पीठ
  6. अर्धा चमचा गरम मसाला
  7. अर्धा चमचा साखर
  8. मीठ चवी नुसार
  9. तळण्यासाठी तेल
  10. 1चमचा चाट मसाला
  11. 1चमचा बडिशेप
  12. अर्धा चमचा ओवा
  13. एक वाटी कीसलेल गाजर
  14. 3मोठे कांदे(बारीक चिरून)

सूचना

  1. घव्हाच्या पिठात तेलाचे मोहन मीठ व ओवा घालून मळून घ्या
  2. एका कढईत 3चमचे तेल गरम करा
  3. त्यात कांदा घालून परतून घ्या
  4. तेजपान लाल तिखट गरम मसाला चाट मसाला बडीशेप मीठ साखर हळद घाला.
  5. मिश्रण छान परतून घ्या
  6. आता कीसलेल गाजर घालून 5min परतून घ्या
  7. आता वरील मीश्रनात बेसन पीठ घालून छान एकजीव करून परतून घ्या.
  8. मिश्रण थंड करून घ्या व त्यात पनीर घाला
  9. कढईत तेल गरम करायला ठेवा
  10. आता मैद्यापिठाची हाताने पारी करून त्यात वरील मिश्रण भरा व कचोरि प्रमाणे हलक्या हाताने आकार द्या
  11. मध्यम गॅस वर सर्व कचोरि तळून घ्या
  12. या प्रकारे गरमागरम क्यारोट कचोरि सॉस किवा कोणत्याही चटनी सोबत खायला तयार

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Triveni Patil
Feb-16-2019
Triveni Patil   Feb-16-2019

खुप छान

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर