मुख्यपृष्ठ / पाककृती / जिलेबी (जिल्बी) चाट

Photo of Jalebi Chaat by Sonia Kriplani at BetterButter
874
4
0.0(0)
0

जिलेबी (जिल्बी) चाट

Feb-05-2019
Sonia Kriplani
10 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

जिलेबी (जिल्बी) चाट कृती बद्दल

गोड जलेबी तर सगळ्यांनी खाल्ली असेल ,पण आज मी जलेबी ची हेल्दी चाट बनोलेली आहे।एकदम नवीन कॉन्सेप्ट आहे। नक्की करून पहा।

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • किटी पार्टी
  • इंडियन
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. तांदळाचा पीठ,,,,२ मोठे चमचे
  2. मैदा,,,, २, मोठे चमचे
  3. बेसन ,,,,२ मोठे चमचे
  4. मोहन साठी तेल,,,,-1 चमचे
  5. मीठ,,, आवश्यकतानुसार
  6. ओवा,,,, अर्धा छोटा चमचा
  7. पीवडा रंग,,,,, चिमुट भर
  8. तेल जिलेबी तडन्या साठी
  9. उकड लेले देसी चने,,, एक प्याला
  10. बारीक कप्लेली लाल सिमला,,,२चमचे
  11. बारीक कापलेली पावळी सिमला,,,२चमचे
  12. बारीक कापलेली हीरवी सिमला,,,२चमचे
  13. टोमैटो,,,१
  14. बारीक कांदा,,,४चमचे
  15. कोथिंबीर स जवानिया साठी
  16. हिर्वी चटनी,,, ४चमचे
  17. चिंच चटनी,,,४ चमचे
  18. बारीक सेव,,,, ४चमचे
  19. जिलेबी बनोण्या साठी कोण किंवा प्लास्टिक ची बोटल

सूचना

  1. एका बाउल मध्ये सगळे पीठ टाका
  2. आता त्यात मिठ ओवा आणि रंग टाका
  3. तेल ,पानी टाकुन मध्यम पातळ मिश्रण तयार करा
  4. दहा मिनिटान साठी या मिश्रणाला एका बाजूला ठेवा
  5. आता कढ़ईत तेल तापायला ठेवा
  6. अशी गोल। आणि फ्लैट कढ़ई असावी
  7. आता मिश्रण कोन्न मध्ये भरा
  8. ह्या मिश्रणाला टमाटो सॉस च्या प्लास्टिक च्या बोतल मध्ये भरून जिलेबी तयार करा
  9. मध्यम आचे वर सगड़िया जिलेबी तळून घ्या
  10. आता एका प्लेट मध्ये सगळ्या जलेबी टाका
  11. उकड़लेल्या देसी चडांना बघारून तयार करा
  12. सगडे जिन्नस तयार ठेवा
  13. आता एका सर्विस प्लेट मध्ये जिलेबी ठेवा
  14. जलेबी वर बघारलेले चणे टाका
  15. आणि त्याचवर कपलेली सिमला, कांदा, हिर्वि चटनी,चिंच ची चटनी टाका
  16. आता त्याचा वरती कोथिम्बीर टाका
  17. तयार आहे आरोग्य ला चांगली जलेबी चाट

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर