मुख्यपृष्ठ / पाककृती / गाजर मुळा कोशिंबीर

Photo of Gajar mula koshimbir by pranali deshmukh at BetterButter
1938
3
0.0(0)
0

गाजर मुळा कोशिंबीर

Feb-05-2019
pranali deshmukh
20 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

गाजर मुळा कोशिंबीर कृती बद्दल

रोजच्या जेवणाची चव वाढवणारी पौष्टिक रेसिपी

रेसपी टैग

  • Tossing (Mixing with a spoon / spatula)
  • व्हेज
  • मध्यम
  • एव्हरी डे
  • इंडियन
  • सॅलड
  • लो फॅट

साहित्य सर्विंग: 4

  1. 1 गाजर
  2. 1 मुळा
  3. 1 कप घट्ट सायीचे दही
  4. 1 हिरवी मिरची
  5. 1 चमचा मोहरी
  6. 1, चमचा तेल
  7. 1 चमचा साखर
  8. हिंग
  9. कोथिंबीर 1 चमचा
  10. मीठ

सूचना

  1. सर्वप्रथम मुळा गाजर शिलून घ्या आणि किसून घ्या .
  2. एका बाउल मध्ये किसलेले मुळा गाजर टाका .
  3. त्यामध्ये दही मीठ साखर घाला .
  4. एका कढईत तेल तापवा तेल तापल्या बरोबर मोहरी हिंग हिरवी मिरचीचा तडका तयार करा .
  5. हा तडका बाऊलमध्ये टाका आणि सर्व जिन्नस मिक्स करा .
  6. कोथिंबीर घाला मिक्स करा आणि जेवणाबरोबर सर्व करा .

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर